सरकारनामा विशेष: पुण्याचे युवा शिलेदार । BJP | Pune City | President | Sarkarnama
2021-06-12 1
भारतीय जनता पक्षाने नुकतीच त्यांची कार्यकारणी जाहीर केली असून पुण्याची जबाबदारी पूर्णपणे युवाशक्तीकडे सोपवली आहे. सरकारनामा विशेष कार्यक्रमात आज पुण्यातील नवीन युवा शिलेदारांची विशेष मुलाखत #PuneCity #BJP #President #Sarkarnama